पत्रकार असल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भोचकपणे डोकावण्याचा व्यवसायसिद्ध अधिकार अस्मादिकांना मिळाला आहे. त्यामुळे काहीही करताना अंतर्भूत असलेला पत्रकार हा डोकावतोच. व्यावसायिक गरज आता व्यक्तिमत्वाचा भाग बनल्याने हे सारे अपरिहार्य आहे. असो. हा भोचकपणा करून जे जे सापडलं ते कसे वाटले ते टिप्पणीमध्ये लिहायला मात्र विसरू नका.
| पोर्टल निर्माता | abhinay kulkarni |
| शेवटी सुधारित | सप्टेंबर 27, 2009 10:16:39 AM IST |