Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

श्रेणी: राजकारण


16 - 30 of 36 प्रदर्शित करत आहे 1 2 3
ब्लॉग्ज (36)
राज ठाकरे यांच्या मराठी आंदोलनाची धुळ आता थोडी खाली बसायला लागली आहे. अर्थात राजकारण सुरू आहे. पण ते उत्तरेत. मराठी माणसांनी या एकूणच प्रकरणातून आत्मचिंतन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. याचा अर्थ हाही सल्ला फक्त मराठी माणसांना आहे असं नाही, तर हा समाज ... अधिक वाचा...

अखेर सगळीकडून आलेला दबाव लक्षात घेता आतापर्यंत नाकर्तेपणाचे धनी ठरलेल्या देशमुख- पाटील यांच्या सरकारला राज ठाकरे यांना अटक करावीच लागली. गेल्या वेळी राज यांना अटक केल्यानंतरही हिंसाचार झाला होता. त्यामुळे याहीवेळी होणार हे अपेक्षित होतेच. त्यामुळे राज्य ... अधिक वाचा...

रेल्वे भरतीच्या प्रश्नावरून राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई आणि सोलापूरमध्ये पुन्हा एकदा युपी आणि बिहारमधून आलेल्या परिक्षार्थींची उत्तरपूजा बांधून आपला मराठी बाणा कायम असल्याचे दाखवून दिले. त्यात शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेने आणि स्थानिय ... अधिक वाचा...

भाषा ही संपर्काचं साधन आहे. आपल्या भावना, विचार आदिम माणूस देहबोलीतून व्यक्त करत होता. पुढे त्या बोलीला शब्द मिळाले. जिथल्या तिथल्या भाषा वेगळ्या होत गेल्या. ही दुसर्‍याशी संपर्क साधण्यास उपयुक्त ठरणारी भाषाच सध्या वादाचा विषय ठरतो आहे. मुंबईत मराठी ... अधिक वाचा...

मराठी भाषा, मराठी माणूस, राज ठाकरे आणि त्याला अनुषांगिक उपप्रकरणे जया, अमिताभ, युपी, बिहारी वगैरे वगैरे. या सगळ्या विषयांनी गेले काही महिने नुसते गाजवून सोडले आहेत. राज ठाकरे यांची बर्‍यापैकी पाठराखण मराठी प्रसारमाध्यमांनी (छापील आणि दृकश्राव्य दोन्ही) ... अधिक वाचा...

प्रसंग पहिलाऔरंगाबादमध्ये ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो. तिथल्या टिव्ही सेंटर नावाच्या भागात होतो. हा भाग मुख्य गावापासून तसा बराच दूर आहे. पुन्हा गावात यायचं होतं. डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये काम होतं. जवळच्याच रिक्षा स्टॅंडवर गेलो. तीन-चार जणांच्या ... अधिक वाचा...

एखाद्या व्यक्तीला किती किंमत आहे हे त्याच्या समाजातील स्थानावरून कळते. इथे किंमत ही पत या अर्थाने आहे. पण राजकारण्यांच्या बाबतीत बोलायचं तर किमतीचा बाजारातला रोकडा अर्थ घ्यावा लागतो. कारण खरोखरच त्यांना काही ना काही किंमत असते. ते वेळोवेळी वसुलही करतात. ... अधिक वाचा...

बालापुवाडुगे अजंता विन्स्लो मेंडिस या लांबलचक नावाने जेवढी दमछाक होत नाही, तेवढी परवा भारतीयांची या मेंडीसने केली. दणकट फलंदाजी असलेल्या भारतीयांनी चक्क मेंडीसपुढे शरणागतीच पत्करली होती. काल धोनी म्हणाला ते अगदी खरंय. आम्हाला श्रीलंकेने नाही मेंडीसने ... अधिक वाचा...

मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी मैदानात उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बिहारी व युपीच्या लोकांना लक्ष्य करीत आहेत. त्याचवेळी बंगालच्या लोकांनी बंगाली भाषा, संस्कृती कशी टिकवली याचेही धडे देत आहेत. सत्यजित राय व रवींद्रनाथ टागोर यांचे ... अधिक वाचा...

शनिवारी मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये झालेलं राज ठाकरेंचं भाषण हे भाषणाचा एक उत्तम नमुना आहे. मुद्दे कसे मांडावेत, आवाजातले चढ-उतार कसे हवेत, लोकांच्या भावनेला हात कसा घालावा आणि आपण मांडत असलेला मुद्दा कसा योग्य आहे, याची पावती लोकांमधूनच कशी घ्यावी आणि ... अधिक वाचा...

दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा हाती घेतलेल्या राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची उत्तरपूजा बांधून मराठी बाणा दाखवून दिल्यानंतर आता हा बाणा अधिक रूंद करण्याचे ठरविल्याचे दिसते. म्हणूनच राज्यातील खाजगी कंपन्यात ८० टक्के आरक्षण मराठी ... अधिक वाचा...

महाराष्ट्रात रहात असल्याचा आपल्याला अभिमान असणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्राची संस्कृती, तिथली परंपरा, तिथली प्रगती, सुव्यवस्था, (पैसे खाल्ले जात असलं तरी) जपलं जाणारं कायद्याचं राज्य वगैरे वगैरे आपल्या अभिमानाची ठळक स्थळं असतात. ही सगळी अभिमानस्थळं किती ... अधिक वाचा...

यशाला सीमा असते, अधःपाताला मात्र सीमा नसते, हे भारतीय हॉकी संघाने दाखवून दिले आहे. ऑलिंपिक पात्रता फेरीच्या सामन्यात बाद होऊन भारतीय हॉकी संघाने देशाची लाज काढली आहे. नामुष्की हा शब्दही इथे थिटा पडतो. कारण हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे, हे कोणत्या ... अधिक वाचा...

मराठी भाषा मरणपंथाला लागली आहे, अशी भीती गेल्या अनेक वर्षांपासून वाटते आहे. पण हे फक्त शहरी लोकांना वाटते आहे. कारण शहरात मराठीचं स्वतंत्र रूप नाहीसं होतं आहे. इंग्रजीच्या अतिवापराने ती भ्रष्ट होते आहे. मात्र, खेड्यात मराठी मूळ आणि शुद्ध स्वरूपात टिकून ... अधिक वाचा...

भारतात इंग्रज अंमल प्रस्थापित झाल्यानंतर मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास, गड, किल्ले, समाध्या आणि पुतळे उपेक्षेच्या गर्तेत कोसळले. संस्थानिक, जमीनदार, वतनदार आणि मनसबदारांनी इंग्रजांची तळी उचलून धरायला सुरवात केली आणि महाराष्ट्राला स्वाभिमानाचा म्हणून काही ... अधिक वाचा...

16 - 30 of 36 प्रदर्शित करत आहे 1 2 3