Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

श्रेणी: राजकारण


31 - 36 of 36 प्रदर्शित करत आहे 1 2 3
ब्लॉग्ज (36)
राज ठाकरे यांच्या अटकेनंतर आंदोलनाचा केंद्रबिंदू मुंबईतून सरकून महाराष्ट्रभर पसरला. त्यामुळे आधी अटकेच्या अफवेमुळे आणि त्यानंतर खरोखरच्या अटकेनंतर हिंसाचारी आंदोलनकांनी महाराष्ट्रभर धुडगूस घातला. त्यांच्या या दांडगाईचा पहिला बळीही शेवटी एक मराठी माणूसच ... अधिक वाचा...

मुंबईत उत्तर भारतीय लोकांविरूद्ध ज्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन छेडले ते पाहता, परप्रांतीयांना विरोधापेक्षा मराठी माणसाचा न्यूनगंडच जास्त दिसून आला. किंबहूना न्यूनगंडातूनच हे आंदोलन उभारले गेले असे वाटते. मराठी लोकांची प्रगती ही ... अधिक वाचा...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे व समाजवादी पक्षाच्या नेत्यांत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला शाब्दिक वितंडवाद रविवारी रस्त्यावर आला आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. अर्थात सुरवात राज यांनीच केली होती. पण रविवारी ... अधिक वाचा...

मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे अविभाज्य घटक आहेत. यंदाचे साहित्य संमेलनही त्याला अपवाद ठरले नाही. यंदाच्या संमेलनात सुरवातीला राजन खान, वसंत आबाजी डहाके, द. ता. भोसले, म. द. हातकणंगलेकर व मीना कर्णिक हे उमेदवार होते. उमेदवारी जाहीर होऊन प्रचाराला सुरवात ... अधिक वाचा...

अस्मादिकांचे वास्तव्य सध्या इंदूर शहरात आहे. काही गावांची नाव उच्चारली तरी अंगावर रोमांच उमटतात. ग्वाल्हेर, इंदूर, अटक, पानिपत ही गावं त्यापैकीच. कारण या गावांना इतिहासाचा स्पर्श आहे. उत्तर दिग्विजय करायला निघालेल्या मराठ्यांच्या फौजांनी नर्मदापार झेप ... अधिक वाचा...

कामावरून परतल्यानंतर मी जेवायलाच बसलो होतो. तेवढ्याच डॉलीने आठवा सूर लावला. ओ रे बाळा ओ. काय झालं. कुणी मारलं का माझ्या बाळाला? मी तिला गोंजारत विचारलं. बाबा, मला स्कूटर पायजे. हुंदके देत डॉली म्हणाली. अधिक वाचा...

31 - 36 of 36 प्रदर्शित करत आहे 1 2 3