स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म कर्नाटकतील गदग येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे लहानपण याच गावात गेले. पंडितजींना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. पण त्यांच्या वडिलांना मात्र भीमसेनने चांगले शिक्षण घ्यावे आणि डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावे ...
अधिक वाचा...