शहरातल्या त्या अॅम्युझमेंट पार्कात मिकी माऊसच्या वेषात तेरा चौदा वर्षांचा एक मुलगा नाचत होता. मनोरंजनाच्या मिषानेच त्याला तिथं ठेवलं होतं. येणाऱ्या जाणाऱ्यांशी तो हस्तांदोलन करत होता. त्याला पाहून विशेषतः लहान मुलं खूप आनंदीत होत होती. त्याला पाहून त्यांच्या चिमुकल्या चेहऱ्यावर हास्य
अधिक वाचा...