जन्माष्ठमीला मुंबईतील लालबाग भागात अगदी साधारण वस्तीत दादांचा जन्म झाला. लहानपणी त्यांना कृष्णा या नावाने हाक मारली जायची. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे आजूबाजूचं वातावरणही परिस्थितीला साजेल असेच होते. भांडणं, हाणामार्या या नित्याच्या ...
अधिक वाचा...