Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

टॅग्ज: लोकशाही


1 - 15 of 36 प्रदर्शित करत आहे 1 2 3
ब्लॉग्ज (36)
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. ... अधिक वाचा...

छत्रपती शिवरायांनी राज्यातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले होते, आता त्याच छत्रपतींच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या निमित्ताने राज्यात तो जातीय गोंधळ घातला जातोय तो निषेधार्ह आहे. या स्मारकाच्या समितीत शिवशाहिर बाबासाहेब ... अधिक वाचा...

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा काही नव्याने स्थापन झालेला पक्ष नाही. ती वैयक्तिक बळावर निवडून येणार्‍या नेत्यांची मोळी आहे, ही व्याख्या राज ठाकरे यांनी केलीय म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. कारण त्यात बर्‍याच अंशी सत्यही आहे. कारण पक्ष स्थापन करताना त्याची एक ... अधिक वाचा...

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अमर अकबर अँथनीतला दोही दिया पर क्या सॉलीड दिया हा डॉयलॉग उधृत करून राज ठाकरे यांनी त्यांना या निवडणुकीत उतरण्याने काय अपेक्षित होते तेच सांगून टाकले. या निवडणुकीत मनसेचे उमेदवार निवडून येतील ही ... अधिक वाचा...

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अमर अकबर अँथनीतला दोही दिया पर क्या सॉलीड दिया हा डॉयलॉग उधृत करून राज ठाकरे यांनी त्यांना या निवडणुकीत उतरण्याने काय अपेक्षित होते तेच सांगून टाकले. या निवडणुकीत मनसेचे उमेदवार निवडून येतील ही ... अधिक वाचा...

पंतप्रधानपद अजून आवाक्यातही आलेले नसताना भाजपमध्ये पुढच्या पंतप्रधानपदाची चर्चा सुरू झाली आहे. वाजपेयींनंतर अडवानी आणि त्यांच्यानंतर प्रभावशाली ज्येष्ठ नेता भाजपकडे नाही. मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग, यशवंत सिन्हा ही मंडळी पत्रकार परिषदेपुरती ठीक आहेत. ... अधिक वाचा...

बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी अशी सध्या भाजपची अवस्था झाली आहे. निवडणुकीनंतर कोणत्या आघाडीला बहूमत मिळेल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भाजपेयींमध्ये मात्र पुढच्या पाच वर्षानंतरच्या पंतप्रधानपदासाठीचे बुकींग सुरू आहे. या पाच वर्षाचा प्रश्न अडवानींनी ... अधिक वाचा...

लाहोरजवळील मनावा येथील पोलिस ट्रेनिंग सेंटरवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहरीक ए तालिबानचा नेता बैतुल्ला मसहूद असल्याचे आता पुढे आले आहे. हा मसूद कोण हे फार आठवायची गरज नाही. ओसामा बिन लादेन व मुल्ला ओमरनंतर जगभरातील टेरर नेटवर्कमध्ये बैतुल्लाचे नाव ... अधिक वाचा...

पाकिस्तानची सांस्कृतिक राजधानी असलेल्या आणि महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या लाहोरमध्ये आज श्रीलंकेच्या खेळाडूंना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आणि १९७२ मध्ये म्युनिक ऑलिंपिकमध्ये ब्लॅक सप्टेंबर या संघटनेद्वारे ११ इस्त्रायली खेळाडूंच्या हत्येची आठवण ताजी ... अधिक वाचा...

भारताची राजधानी दिल्लीपासून दीडशे किलोमीटर पलीकडच्या प्रांतात भारतीय कायदे चालू शकणार नाहीत, असे सरकारनेच जाहीर केले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? चकीत होऊन पहायची गरज नाही. भारतात असे कधी होणार नाही. पण भारताचे कधी भले न पाहिलेल्या पाकिस्तानमध्ये मात्र ... अधिक वाचा...

एकचालकानुवर्ती नेतृत्व हे बहुतांश वेळा हुकुमशाहीकडे वाटचाल करते. ही हुकुमशाही प्रत्येकवेळी विनाशाकडे नेते असे नाही, अनेकदा ती विकासाकडेही नेते. या हुकुमशाहीचे अनेक तोटे असले तरी त्यामुळे निर्णयप्रक्रिया फार लवकर होते हे नाकारता येत नाही. अनेकदा विकासासाठी ... अधिक वाचा...

कर्नाटकातील मंगलोरमध्ये एका पबमध्ये घुसून श्रीराम सेनेच्या संस्कृतीरक्षक कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्यानंतर देशभर मतामतांचा गलबला उठला आहे. सत्तारूढ भाजपचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी या पब संस्कृतीवरच बंदी घालायची भाषा केली आहे. तर राजस्थानचे कॉंग्रेसी ... अधिक वाचा...

मुख्यमंत्रिपद ही नारायण राणेंची कायमच महत्त्वाकांक्षा होती. शिवसेनेत असतानाही आणि सोडल्यानंतरही. किंबहूना त्याच अटीवर ते कॉंग्रेसमध्ये दाखल झाले होते. पण कॉंग्रेसी संस्कृती त्यांना कधी समजलीच नाही. कॉंग्रेसमध्ये पदांसाठी पात्रता असायला हवी असे नाही, पण ... अधिक वाचा...

महाराष्ट्राची देशमुखी सांभाळणारे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची खुर्ची पु्न्हा एकदा गेली. अर्थात ती त्यांच्या कर्मामुळेच. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा सेलिब्रेटी करण्यात विलासरावांचे योगदान फार मोठे आहे. अगदी पदावरून जायच्या आधीही ते त्या ... अधिक वाचा...

मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची तुलना अमेरिकेतील ९-११ च्या हल्ल्याशीच करता येईल. मुंबई यापूर्वीही अतिरेक्यांचे टार्गेट ठरली आहे. पण यावेळी मात्र अतिरेक्यांनी अमानुषतेचा कहर गाठल्याचे दिसते. अंदाधुंद गोळीबाराची नवी हल्ला पद्धती यावेळी अवलंबण्यात आली. ... अधिक वाचा...

1 - 15 of 36 प्रदर्शित करत आहे 1 2 3