Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

टॅग्ज: व्यक्तिविशेष


ब्लॉग्ज (7)
शासनाच्या प्रौढ शिक्षण योजनेचे कसे धिंडवडे निघाले याचे वास्तव उपरोधिक शब्दांत मांडणारी रमेश इंगळे- उत्रादकरांची निशाणी डावा अंगठा ही कादंबरी प्रचंड गाजली. या कादंबरीवर चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला असून तोही तुफान गर्दी खेचतो आहे. कादंबरीत शब्दांत ... अधिक वाचा...

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म कर्नाटकतील गदग येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे लहानपण याच गावात गेले. पंडितजींना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. पण त्यांच्या वडिलांना मात्र भीमसेनने चांगले शिक्षण घ्यावे आणि डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावे ... अधिक वाचा...

प्राचीन गुरूकूल पध्दती, गुरूदेव टागोरांचे शांतीनिकेतन, योगी अरविंदांचा पॉंडिचेरीचा आश्रम, कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्थाया सार्‍यांचा सर्वोत्तम तत्त्वांचा संकर असलेली आणि राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता यासाठी कटिबध्द असणारी एक प्रचलित ... अधिक वाचा...

बालापुवाडुगे अजंता विन्स्लो मेंडिस या लांबलचक नावाने जेवढी दमछाक होत नाही, तेवढी परवा भारतीयांची या मेंडीसने केली. दणकट फलंदाजी असलेल्या भारतीयांनी चक्क मेंडीसपुढे शरणागतीच पत्करली होती. काल धोनी म्हणाला ते अगदी खरंय. आम्हाला श्रीलंकेने नाही मेंडीसने ... अधिक वाचा...

जन्माष्ठमीला मुंबईतील लालबाग भागात अगदी साधारण वस्तीत दादांचा जन्म झाला. लहानपणी त्यांना कृष्णा या नावाने हाक मारली जायची. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे आजूबाजूचं वातावरणही परिस्थितीला साजेल असेच होते. भांडणं, हाणामार्‍या या नित्याच्या ... अधिक वाचा...

भारत आज जगाचा मुकूटमणी बनला आहे. भारतीय बुद्धिमत्ता जगावर अधिराज्य गाजवते आहे. भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्मिकता यांचा मोह जगभरातील लोकांना पडला आहे. भारतीय उद्योगांनी जग पादाक्रांत करायची मोहीम सुरू केली आहे. सॉफ्टवेअरपासून व्यापारापर्यंत आणि खेळापासून ... अधिक वाचा...

काहींची नावे खऱोखरच त्यांना किती शोभतात. बेनझीर हे नावही असेच. बेनझीर या शब्दाचा अर्थ आहे, अतुलनीय. जिच्याशी तुलनाच होऊ शकणार नाही अशी. बेनझीरला हे किती लागू होतंय नाही? जेथे बुरखा काढणेही पाप असे समजल्या जाणाऱ्या अत्यंत कट्टरवादी मुस्लिम देशाची ती ... अधिक वाचा...