Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

टॅग्ज: साहित्यकथाकवितागीतसंगीतचित्रपटलेख


ब्लॉग्ज (6)
शहरातल्या त्या अ‍ॅम्युझमेंट पार्कात मिकी माऊसच्या वेषात तेरा चौदा वर्षांचा एक मुलगा नाचत होता. मनोरंजनाच्या मिषानेच त्याला तिथं ठेवलं होतं. येणाऱ्या जाणाऱ्यांशी तो हस्तांदोलन करत होता. त्याला पाहून विशेषतः लहान मुलं खूप आनंदीत होत होती. त्याला पाहून त्यांच्या चिमुकल्या चेहऱ्यावर हास्य अधिक वाचा...

कामावरून परतल्यानंतर मी जेवायलाच बसलो होतो. तेवढ्याच डॉलीने आठवा सूर लावला. ओ रे बाळा ओ. काय झालं. कुणी मारलं का माझ्या बाळाला? मी तिला गोंजारत विचारलं. बाबा, मला स्कूटर पायजे. हुंदके देत डॉली म्हणाली. अधिक वाचा...

बिहारमध्ये आलेल्या महापुराने कहर केला असून जनजीवन अस्ताव्यस्त करून टाकले आहे. पंतप्रधानांनी अखेर या पुरामुळे बिहारमध्ये राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. पण यासार्‍या प्रकोपासाठी कारणीभूत ठरली ती कोसी नदी. बिहारचे अश्रू ही आपली ओळख या नदीने सार्थ केली आहे. ... अधिक वाचा...

कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो राजा भोजच्या गोष्टीतूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच ... अधिक वाचा...

नाशिकजवळ सिन्नरच्या कुशीत बिलगलेलं डुबेरे नावाचं गाव आहे. अगदी छोटसं गाव. हे दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. एक इथं भोपळ्याचा वेल आहे म्हणून आणि मराठी साम्राज्याचा उत्तर दिग्विजय घडवून आणणारा महापराक्रमी पहिला बाजीराव पेशवा इथे जन्माला आला म्हणून. या गावातच ... अधिक वाचा...

होळी आठवली की मला माझं लहानपण आठवतं. माझं गाव आठवतं नि होळीची मजाही आठवते. गावात मध्यावर आमचं दुकान. या दुकानाच्या समोरचा रस्ता खालच्या आळीकडे जाणारा. या रस्त्याच्या तोंडावरच आमची होळी असायची. गावात होळीची मजा दिवाळीपेक्षाही जास्त असायची. कारण फटाके ... अधिक वाचा...